अहिल्यानगर पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना RTI अर्ज समजत नसेल तर, 'नवभारत साक्षरता' वर्गात पाठवा ; सुस्पष्ट अर्जाला 'बोध' होत नाहीचे उत्तर : राजेश बोरुडे यांचे 'जलसंपदा' च्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार
अहिल्यानगर : शासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, जनतेच्या पैशातून झालेल्या कामांचा हिशेब जनतेला म…