About us


------------    वृत्तपत्र हे समाजाचा आरसा असते. लोकांचे प्रतिबिंब वर्तमानपत्रात उमटत असते. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असते. माध्यमे ही एकप्रकारे लोकशाहीचे संचलन  करत असतात. बातमीच्या माध्यमातून चालू  घडामोडी, नवनवीन माहिती देणे, समाजप्रबोधन करणे, लोकांच्या कृतीला आकार देणे. जनमत घडविणे, लोकांचे प्रश्न, सामाजिक समस्या, भ्रष्टाचार आदी बातम्या  लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी www.saikirantimes.in ( साईकिरण टाइम्स ) समुह प्रयत्नशील राहील.

                   साईकिरण टाइम्स हे नियतकालिक भारत सरकारच्या RNI ( OFFICE OF THE REGISTRAR OF NEWSPAPER FOR INDIA ) या कार्यालयाकडे नोंदणीकृत आहे. (नोंदणी क्रमांक MAHMAR/ 2018/75671 ) काळाची गरज ओळखून साईकिरण टाइम्स www.saikirantimes.in या संकेस्थळावर ऑनलाईन वेब न्यूज पोर्टल ब्लॉगच्या  माध्यमातून उपलब्ध आहे. व्हाट्सअप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम यासारख्या समाज माध्यमातून www.saikirantimes.in साईकिरण टाइम्सच्या बातम्या उपलब्ध असणार आहेत.


                        ••••• साईकिरण टाइम्सची उद्दिष्टे :- 1) सामाजिक आशय असलेल्या अधिकाधिक लोकसमूहावर परिणामकारक बातम्या देणे. 2) चालू घडामोडी बातमीच्या माध्यमातुन मांडणे 3) कृषीविषयक बातम्या 4) नोकरीसंदर्भांत बातम्या  5) क्राईम विषयक बातम्या  6) राजकीय बातम्या 7) मनोरंजन 8) आरोग्य 9) माहिती अधिकार कायद्याबाबत बातम्या माहिती देणे 10) भ्रष्टाचाराबाबत बातम्या, 11) धार्मिक, ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध विषयावर बातम्या देण्यासाठी साईकिरण टाइम्स प्रयत्नशील आहे.

                      ••••• बातमीसोबत आपल्या व्यवसायाची,  उत्पादन संस्थेची माहिती - जाहिरात असंख्य लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी साईकिरण टाइम्स प्रयत्नशील राहील.    www.saikirantimes.in या ऑनलाईन ब्लॉग वेब न्यूज वर विविध प्रकारच्या प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातींची कोणतीही जबाबदारी साईकिरण टाइम्स वर राहणार नाही.  बातम्या व जाहिरातींसाठी खालील इमेल वर मोबाईल क्रमकांवर संपर्क साधावा.



--------- संपादक :  राजेश बोरुडे  ( M.A., P.G.D.J.)
www.saikirantimes.in
e-mail : saikirantimes1@gmail.com
Mobile no : 9960509441