मंत्री राधाकृष्ण विखेंच्या राहाता मतदारसंघात अधिकाऱ्यांचा शासकीय निधीवर डल्ला ; सावळीविहीर-कोहकी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा वास, गंभीर अनियमितता, निधी अपव्यय : तुपे, बोरुडे, दांडगे यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
साईकिरण टाइम्स | राजेश बोरुडे श्रीरामपूर : मंत्री राधाकृष्ण विखेंचा राहाता मतदारसंघातील अधिकाऱ्…