भारतीय जीव जन्तु कल्याण बोर्ड ( भारत सरकार ) च्या चेअरमन पदी दताभाऊ खेमनर यांची निवड


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष  व हिंदु धर्मरक्षक सेनेचे प्रदेशायक्ष श्री दताभाऊ पोपटराव खेमनर यांची भारतीय जीव जन्तु कल्याण बोर्डच्या ( भारत सरकार ) महाराष्ट्र चेअरमनपदी निवड झाली आहे. दताञय खेमनर हे हिंदूत्वादी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. त्यांच्या हिंदूत्वादी कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी व हिंदु धर्मरक्षक सेने राष्ट्रीय अध्यक्ष योगीनाथजी यांनी दताञय खेमनर यांची शिफारस भारतीय जीव जंन्तु कल्याण बोर्ड (.भारत सरकार ) कडे होती  यांची दखल घेत खेमनर यांना चेअरमन पदी नियुक्त करण्यात आले.

भारतीय जीव जन्तु कल्याण बोर्ड (भारत सरकार ) हा बोर्ड मत्सपालन पशुपालन व डेअरी मंञालय भारत सरकार यांच्या  नियंत्रण खाली काम करतो.  यामध्ये  पशुपालन व्यवसाय मत्सपालन व्यवसाय गोशाळा व्यवस्थापन असे विविध उपक्रम राबवणे, त्यांना  शासकीय अनुदान देणे,  जीव जंतु यांची रक्षा करणे,   मुंगी पासुन हत्ती सर्व प्राणी या बोर्ड अंतर्गत येतात. यांची स्थापन १९६०साली यांचे मुखालाय चेन्नई येथे  ताळीनाडु व हरियाणा, आता महाराष्ट्रातही  यांचे काम सूरु होईल.


 मुबई येथे कार्यालय असल श्री  दताभाऊ खेमनर यांची महाराष्ट्र चेअरमनपदी निवड झाल्याबदल श्री श्री  १००८  परमहंस कालीदास बाबा हरियाणा  महंत बालयोगी  परमहंस प्रकाश महाराज  जगतगुरु स्वामी अरूणाथगिरी महाराज, मा नामदार पालकमंञी तथा महसुल मंञी राधाकृष्ण विखे पाटील,  मा खा डॉ  विकास महात्मे  भारतीय अन्न  व खाद्य निगम महामंडाळाचे संचालक बापुसाहेब शिंदे, राष्ट्रीय श्री राम संघाचे अध्यक्ष  सागरभैया बेग, भाऊ डेव्लपर्सचे प्रसादभाऊ म्हसे पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष दिपक आण्णा पटारे,  जि प सदस्य  शरद नवले, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष मनोज भैया भिसे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष, अभिजीत लिप्टे पाटील, भाजपा अनूसुचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष  मोहनभाऊ आढागळे आदींनी अभिनंदन केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post