याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री पशुसंवर्धन दुग्धविकास विकासमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील, खा डॉ सुजय विखे पाटील, आ.लहू कानडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी सभापती पी.आर.शिंदे, चंपालाल फोपळे, पं.स.माजी सभापती वंदना मुरकुटे, माजी सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले, गिरीधर पा आसने, अर्जून खरात, अरूण पा नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, समीन बागवान, अंजूमभाई शेख, रविद्र गुलाटी, अशोक कानडे, अर्चना पानसरे, राजेंद्र पवार, अभिषेक खंडागळे, भाऊ डाकले, रणजित श्रीगोड, बाळासाहेब मुंगसे, मधूकर भोसले प्रा. एकनाथराव ढोणे तुकाराम चिंधे मच्छिद्र पारखे अंबादास ढौकचौळे आण्णासाहेब सदाफळ बाळासाहेब ढौकचौळे अच्युतराव भांड विजय उंडे, पोपट जाधव, उत्तमराव पवार, कार्लस साठे,अशोक बागुल, नानासाहेब पवार,भाऊसाहेब बांद्रे, गणेश मुदगुले, प्रशांत राऊत, बाबा आठरे, चंद्रभान आठरे शहाजी वडितके ज्ञानेश्वर वडितके नानासाहेब तनपुरे बाळासाहेब तनपुरे जितेंद्र भोसले किशोर बकाल नानासाहेब रेवाळे आदीसह पत्रकार बांधव,विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
उदघाटन सोहळ्यानंतर रामगिरी महाराजांचे आशिर्वाद व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती जेष्ठ नेते व मार्गदर्शक इंद्रनाथ थोरात यांनी दिली