साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जुलै 2020
श्रीरामपूर | जागतिक संविधान संसदीय संघ सदस्य पत्रकार बी आर चेडे यांची महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुखपदी निवड झाली.
त्यांना नियुक्तीचे पत्र अध्यक्ष दत्ता विघावे यांनी दिले.चेडे यांच्या निवडीबद्दल सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा.कैलास पवार,भाऊराव माळी,भीमराज बागुल,गणेश मुद्गुले,नितीन गवारे,मधुकर गवारे अमोल जानराव आदींनी अभिनंदन केले.
Tags
ताज्या घडामोडी