ना. विखेंचा हिंदुत्वाशी अलीकडच्या काळात संबंध, आनंदाची कल्पना त्यांना येवू शकत नाही ; प्रकाश चित्ते यांचा घणाघात : मला असंतुष्ट ठरविण्यापेक्षा ज्यांना मंडळ अध्यक्ष नेमले त्यांच्या गुणवत्तेवर चर्चा करा
श्रीरामपर : सत्तेचे पद असेल तर संतुष्ट नसेल तर असंतुष्ट, अशा सत्ता केंद्रित भावनेभोवती नामदार व…