श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये 'साई विकास पशुखाद्य' निर्मिती प्रकल्पाचा उत्साहात शुभारंभ



श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील एमआयडीसी मध्ये 'साई विकास पशुखाद्य' निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी ( दि.५) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


कु मनस्वी प्रविण कोल्हे हिच्या हस्ते फीत कापून कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी 'साई विकास पशु आहार'चे संचालक प्रविण, किरण व विकास कोल्हे पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.










Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post