- अभिनेता अक्षय कुमार शिर्डीत साईबाबांच्या चरणी.
- अक्षय कुमार ने आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
- अक्षय कुमार फॉर्मल लुक मध्ये दिसला.
- त्याने पंधरा शर्ट व ग्रे रंगाची पॅन्ट असा पोशाख परिधान केलेला होता.
- अक्षय कुमार शिर्डीला आल्याचे समजताच चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.