'श्री आयुर्वेदा अँड हर्बल कॉस्मेटिक' दालनाचा शुभारंभ

श्रीरामपूर : २०० पेक्षा जास्त आयुर्वेदिक हर्बल कॉस्मेटिक सेंद्रिय उत्पादने असणारे प्रशस्त व मन प्रसन्न करणारे दालनाचा उद्घाटन सोहळा काल (दि.१३) अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य समिती अध्यक्ष नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी त्रिमूर्ती आयुर्वेदचे डॉ. महेश शिरसागर, श्रीजी आयुर्वेदचे डॉक्टर सतीश भट्टड, द्वारका आयुर्वेदचे डॉ. स्वप्निल नवले,  डॉ.महेंद्र बोर्डे, डॉ. महेश वाळके, डॉ.मतीन शेख, डॉ. तेजस सूर्यवंशी, डॉ.प्रमोद गागरे, डॉ.प्रीतम गोरडे, डॉ. सोनाली खर्डे, डॉ.शामल उंडे, डॉ.लखोटिया, यांसह सर्व क्षेत्रातील सामाजिक, राजकीय मित्रपरिवार उपस्थित होते. शेवटी श्री आयुर्वेदचे संचालिका सौ सोनल संदीप त्र्यंबके व श्री संदीप पांडुरंग त्र्यंबके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post