श्रीरामपूर : शिव स्वराज्य सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सलमानभाई पठाण, संघटनेचे सचिव अहमदभाई शेख, आलोक थोरात, दीपक आव्हाड, सनी कळसकर, सिकंदर भाई तांबोळी, योगेश चव्हाण, आर के खामकर, विशाल मोजे, लक्ष्मण वडीतके, फैजान पठाण, नागेश साठे, राजेश पठारे, चंदू परदेशी, युसुफ शेख, रामीज पोपटिया, रोशन शेख, महमूद पठाण, मच्छिंद्र साळुंखे, रमाताई भालेराव, पुनम जाधव, सोनिया डिसोजा आदी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Tags
महाराष्ट्र