श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर शहरातील के व्हि रोड येथे राहाणारे कट्टर हिंदूत्वादी विचार सरणीचे मोहन गुलाबराव अंढागळे यांची भाजपा अनूसुचित जाती मोर्चा श्री रामपुर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांना भाजपा अनूसुचित जातीमोर्चा जिल्हा अध्यक्ष अशोक लोंढे व भाजपा भटके विमुक्त जिल्हा अध्यक्ष दताभाऊ खेमनर राष्ट्रीय श्री राम संंघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांच्या हस्ते मोहन आढांगळे यांना नियुक्ती पञ देण्यात आले.
यावेळी भाजपा अनूसुचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष पैलवान सागर शिंदे भाजपा भटके तालुका अध्यक्ष विशाल जाधव तालुका उपाध्य दिपकगिळे शहर अध्यक्ष गणेश राऊत जिल्हा सचिव सचिन शिंदे राष्ट्रीय श्री राम संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर शेटे पाटील संघर्ष दिघे पाटील अंजिक्य काथे ललित राऊत विक्की पवार सुनिल डुकरे शुभम आठवले रितेश लोंढे व्यंकेटेश आंढागळे विशाल आंढागळे भारत कोळेकर कुणाला दळवी दिपक लांढे बाबासाहेब मिसाळ अक्षय भिसे आदी उपस्थित होते.
यावेळी मोहन आंढागळे यांनी सांगितले कि सध्या केंद्रात व राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थ पणे पार पाडल येणाऱ्या श्री रामपुर नगरपालिके मध्ये भाजपा नगरध्याक्ष करण्यासाठी सर्व मांतग समाज पक्षामागे उभा करले अशी माहिती दिली.
Tags
अहमदनगर जिल्हा