श्रीरामपूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सोमवारी (दि३०) हजरत ख्वाजा गरीब नवाज रहे 811 उर्स छट्टी मुबारक उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील व्यापारी व नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठान, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठान, अल्ताफ पोपटीया, रमीज पोपटीया, संदीप सेठ शेडगे, हारुन भाई, कपूर साब, सिकंदरभाई तांबोळी, संतोष बत्रा, अजय माखिजा, दीपक गुरुवाणी, संजय कुलथे, मोसिन शहा, सागर चापारनेरकर, हरीण गुप्ता, रामा अग्रवाल, अन्सारभाई तांबोळी, कादरभाई पोपटिया, चंदू परदेसी, सलीमभाई बिनसाद, आयान शेख, फैजान पठान, हारीभाऊ तुवर , युसुफ भाई शेख, सोमनाथ घुगे, लक्ष्मण वडीतके, आकाश शिंदे, विशाल मोजे यांच्यासह व्यापारी व नागरीक उपस्थित होते.