यावेळी भाजपा युवा मोर्चा श्रीरामपुर शहराध्यक्ष रुपेश हरकल यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील व सामाजिक चळवळीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नामदारांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यास प्रेरित होऊन शेकडोंच्या संख्येने भाजपा युवा मोर्चा श्रीरामपुर शहरात कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केले. या प्रवेशासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष श्रीराज डेरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.योगेशजी ओझा,ब्राम्हण युवा अध्यक्ष श्री.सुबोध शेवतेकर,प्रसिद्ध व्यापारी प्रतिक वैद्य,अक्षय धुमाळ,अंकुश रोहेरा,रामदास सलालकर,भावेश कतीरा,सौरभ चव्हाण,अनिल खंडागळे मिस्तरी, श्रेयश सुवर्णपाटकी, तेजस उंडे,मनिष कुलकर्णी, शिवम कोरडे,सुनील अपरे, ओम जाधव,शिवनाथ जगदाळे,
ऋषिकेश कुलकर्णी,शुभम नांदुरकर,उदय कलांगडे,हर्षल दुसाने,आदि मान्यवरांनी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री.रुपेशजी हरकल यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चामध्ये जाहीर प्रवेश केले.
त्यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा संघटनसरचिटणीस श्री.नितिनजी दिनकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिपकअण्णा पटारे,श्री.शरदजी नवले,जिल्हा सरचिटणीस श्री.योगीराज परदेशी,शहराध्यक्ष श्री.मारुती बिंगले,ज्येष्ठनेते श्री.शशिकांत कडूस्कर सर, ओबीसी सेल प्रदेशाचे श्री.प्रकाशअण्णा चित्ते,गिरिधर आसने,अनिल भनगडे, विठ्ठल राऊत, डॉ. शंकर मुठे, तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, बबन मुठे,सतीश सौदागर,नगरसेवक दिपक चव्हाण,रवि पाटील, जितू छाजेड, केतन खोरे, प्रसाद बिल्दीकर, लखन उपाध्ये, निलेश गिते, प्रसाद कांबळे, विशाल रुपनर, रुद्रप्रताप कुलकर्णी, पंकज करमासे, सुजित तनपुरे, विद्यार्थी परिषदेचे प्रथमेश जोशी, प्रतिक लगे, किरण शिंदे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक सेलचे बंडूकुमार शिंदे यांनी केले.