श्रीरामपूर | पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत एस.के. सोमैय्या प्राथमिक विद्यालयाचे ६० विद्यार्थी चमकले


श्रीरामपूर : येथील एस. के. सोमैय्या प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी एकूण ६० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विद्यालयाचा निकाल 81% लागला असून एकूण 32 विद्यार्थीनी या परीक्षेत 200 पेक्षा जास्त गुण संपादन केले.

     परिक्षेत टॉप ठरलेले विद्यार्थी व त्यांनी मिळविलेले गुण पुढीलप्रमाणे- कु. भक्ती शिंदे – 278, चि. प्रशांत आहिरे – 272,  चि .अवनिश साळुंके – 266, चि . सरताज शेख -  266, चि. संस्कार बोर्डे – 260, कु . रुचिता बुधे – 258, चि.कृतार्थ सोनवणे -258, चि .अफ्फान शेख – 256, चि .मानस भोसले – 252, कु . भोगे पूर्वा – 248, चि . शार्दुल ढवण – 246, कु .अनन्या कारले -246, कु स्वानंदी कोबरणे -246, कु . जाधव प्राप्ती – 246, चि .मुळे साई -246, चि . मुळे समर्थ – 244, कु. वेदिका चौथे -244, चि. मतीन सय्यद – 234, चि.तोडमल श्रीराज-234,चि . आयुष गोरे – 230, कु . जाधव तनया – 228, कु .मानसी सुरुडे -228, चि - कु-हे परम – 226, कु.भक्ती‌ अभंग-226, कु मोक्षदा भाकरे – 216, स्वरांजली सोनवणे – 214, कु . त्रिभूवन लिशा -210, चि . थोरात आरव -210, चि .सोहम तांबडे – 210, चि .शौर्य पालवे – 208, कु . श्रद्धा बनकर – 200 या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, बोरावके  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बडदे, कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद पोंदे आदींनी अभिनंदन केले आहे.  या विद्यार्थ्यांना प्र. मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, विभाग प्रमुख अनिता चेडे, माजी मुख्याध्यापक संजय दवंडे , वैशाली गवळी, जालिंदर जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले. 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post