श्रीरामपूर : आरबीएनबी कॉलेजचे प्राध्यापक डॉ.के. एच. शिंदे, सीडी जैन कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सुहास निंबाळकर या मान्यवर प्राध्यापकांचा सत्कार शिक्षक दिनानिमित्ताने शिवसेना शहर प्रमुख सचिन भाऊ बडदे व युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर युवा सेने तर्फे प्रतिक यादव पा. विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यांनी केला.
यावेळी अक्षय वरघुडे आरबीएनबी कॉलेज कक्ष प्रमुख , अनुज आसने आरबीएनबी कॉलेज कक्ष विस्तारक, अभिषेक सलालकर, प्रसाद धनवटे, अच्युत पवार, लोकेश सनानसे, आदित्य मते, गोकुल वाकतुरे, कार्तिक जाधव, सोहम तुवर, सौरभ तुवर, प्रथमेश पवार, सुयोग सोनवणे, तुषार घुले, धिरज सुर्यवंशी, पवन सुर्यवंशी, सागर वाघुले, सचिन वाघुले, अनिकेत आसने, रोहित आदिक, प्रशांत घोरपडे आदी युवा सैनिक शिवसनिक उपस्थित होते.