मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षातील प्रवीण तुपे याने ८९.५६, द्वितीय वर्षातील उमेश चौधरी याला ८६.८८ तर प्रथम वर्षाचा कृष्णा बुऱ्हाडे ७३.३३ तर कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षातील नाजीया पटेल हिने ९०.५९, द्वितीय वर्षातील मयुरी काकडे हिला ८१.४७ तर प्रथम वर्षाची वैष्णवी कांडेकर ८६.३८ टक्के तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षातील चेतन बडदे याने ८८.१३, द्वितीय वर्षातील आरती राजगुडे व आलफिया सय्यद यांनी ८२.२२ तर प्रथम वर्षाची अंकिता गायकवाड ७०.५० टक्के गुण तर केमिकल इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षातील महेश शेलार याने ७९.३३, द्वितीय वर्षातील प्रणील लोळगे याला ८२.६३ तर प्रथम वर्षाचा अभिषेक वाघ ६२.५० व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षातील अनुजा उंडे हिने ८६.८४, द्वितीय वर्षातील प्रियंका गोरे हिने ६६.७५ तर प्रथम वर्षाचा जावेद इनामदार ६०.५३ यांनी विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अशोक कारखान्याचे चेअररमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राउत, सहसचिव भास्कर खंडागळे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे व कार्यकारिणी सदस्य विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, सौ.शितलताई गवारे आदींनी अभिनंदन केले.
सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य अंजाबापू शिंदे, उप प्राचार्य अरुण कडू, विभाग प्रमुख प्रा. मोहितकुमार गायकवाड, प्रा. विशाल घोगरे, प्रा. महेश नवपुते, प्रा. रामेश्वर पवार, प्रा. अनुजा मुरकुटे, प्रा. मयूर पांडागळे तसेच सर्व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.