श्रीरामपूर : भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरी करण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लहानुभाऊ त्रिभुवन, प्रसिद्ध डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन, श्रीरामपूर शहर युवक अध्यक्ष रफिकभाई पठाण, बबलूभाई शहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.