साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑक्टोबर 2020
माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती नेवासा तालुकाध्यक्षपदी राजेंद्र उर्फ दादा दरंदले यांची निवड करण्यात आली.
राज्यध्यक्ष अभिजित आपटे व राज्य संपर्कप्रमुख कमलेश शेवाळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. त्यांच्या निवडीची शिफारस जयकिसन वाघ यांनी केली. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असून ,पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करणार असल्याचे दरंदले यांनी सांगितले.