धनश्री ठाकरे हिस 96 % गुण

धनश्री ठाकरे 
______________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | भि. रा. खटोड कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री संदीप ठाकरे हिने दहावीच्या परीक्षेत 96 % गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला आहे. 

             तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका चित्रा कडु, वर्ग शिक्षक अजय पुंड, शुभांगी गटणे, विद्या कुलकर्णी, आदिनाथ जोशी आदींनी कौतुक केले आहे. विद्यालयाचा निकाल 86.36 % लागला असून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या 264 पैकी 228 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 
श्रीरामपूर | नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व इतर मान्यवरांच्या हस्ते धनश्री ठाकरे हिचा सत्कार करण्यात आला. 





Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post