साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 जून 2020
नेवासा | नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय विवाहितेस 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने विनयभंग करण्याच्या उद्देशाने आय लव्ह यू म्हणल्या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महिलेने नातेवाईकांच्या मदतीने नेवासा पोलीस ठाण्यात, अल्पवयीन आरोपीविरुद्ध भादवि कलम 599 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 323 दाखल केला आहे. पुढील तपास पोना तमनर करत आहेत.
Tags
क्राईम