साईकिरण टाइम्स ब्युरो, 31 मे 2020
अशोकनगर | निपाणी वडगांव येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती परिसरातील युवकांनी साजरी केली. यावेळी अहिल्याबाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जय मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय राऊत, कैलास राऊत, विजय जेवरे, भाऊसाहेब सोनवणे, भगतसिंग ब्रिगेडचे अध्यक्ष श्रीकृष्ण बडाख, लखन लोखंडे, वि.का. सोसायटीचे चेअरमन संतोष राऊत, विजय राऊत, संजय गायधने, पाटीलबा राऊत, दादासाहेब कापसे, विजय जेवरे, भारत वैरागर, अजित राऊत, आबा काळे, किरण राऊत, तान्हाजी राऊत, गणेश राऊत, प्रदीप गोराणे, संजय राऊत, आदींसह जय मल्हार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवकांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करुन जयघोष केला.