Shrirampur : नायगाव येथील श्री बिरोबा महाराज यात्रा रद्द



कोरोनामुळे यात्रा रद्द

साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील जागृत देवस्थान श्री बिरोबा महाराज यांची सालाबाद प्रमाणे होणारी यात्रा व अनेक वर्षांची परंपरा असलेली बारागाड्या जगभरात पसरलेला या कोरणा विषाणूचा पार्श्वभूमीवर व महाराष्ट्रात संचारबंदी असल्याकारणाने रद्द केल्याची माहिती ती श्री भाऊसाहेब किसन राशिनकर व बिरुदेव भगत श्री बिरोबा तरुण मित्र मंडळ नायगाव यांनी दिली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post