Corona Effect
साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 17 मार्च 2020
घोडेगाव | दादा दरंदले | जगभरामध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण तसेच महाराष्ट्रतील विषाणूबाधीतांची संख्या लक्षात घेता नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा जनावरांचा आठवडे बाजार हा पुढील काही दिवस बंद राहणार असल्याचे परिपत्रक घोडेगाव ग्रामपंचायत ने आज १७ मार्च २०२० राजी प्रसिद्ध केले असून सर्व नागरिकांनी,शेतकऱ्यांनी,व्यापार्यांनी याची नोंद घ्यावी.