साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 15 मार्च 202
अहमदनगर|नगरच्या जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले तिन्ही कोरोना संशयित रुग्ण स्वतः जिल्हा रुग्णालयात हजर झालेले आहेत.
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून कोरोनाचे 3 संशयित रुग्ण शनिवारी ( 14 मार्च ) पसार झाले होते. ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात स्वतःहून हजर झाले असल्याची माहिती, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे.