Corona Breaking
साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 18 मार्च 2020
मुंबई|कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने रस्त्यावर थुंकल्यास आता 200 ऐवजी 1000 दंड केला आहे. महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
भारतात रस्त्यावर थुंकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. धूम्रपान करून अनेक लोक रस्त्यावर पिचकाऱ्या मारतात. रस्ते खराब करतात. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच ठिकाणी हा निर्णय घेणे आवश्यक आहे.