![]() |
लोणी : प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी विश्वासराव कडु पा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मान्यवर |
साईकिरण टाइम्स ब्युरो | 6 मार्च 2020
सात्रळ|बाबासाहेब वाघचौरे|
राहाता तालुक्यातील प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी विश्वासराव कडू पा यांची नुकतीच निवड करण्यात आली. या प्रसंगी राहुरी तालुक्याच्या शिवसेना उप तालुका प्रमुख जयेश वाघचौरे, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष रमेश पलघड़मल, सामाजिक कार्यकर्ते अमीन शेख ,पत्रकार बाबासाहेब वाघचौरे यांच्या कडून विश्वास राव कडू पा यांचा त्यांच्या निवास स्थानी सत्कार केला.
यावेळी निवडी बदल शिवसेना उप तालुका प्रमुख जयेश वाघचौरे, आरपीआय उपाध्यक्ष यांनीही मनोगत व्यक्त करून विश्वास राव कडु पा.यांच्या कामाची प्रशंसा केली.