Corona Breaking
साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 17 मार्च 2020
साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 17 मार्च 2020
मुंबई|कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात आज मंगळवारी ( दि.17) 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सदर वृद्ध दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते. दरम्यान संबंधित रूग्णाला त्रास होऊ लागल्याने 8 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र काही दिवस उपचार घेऊन ते घरी परतले होते. दरम्यान ते पुन्हा एकदा दुबईला कामानिमित्त गेले होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
www.saikirantimes.in
Facebook : saikirantimes
Email - saikirantimes1@gmail.com
www.saikirantimes.in
Facebook : saikirantimes
Email - saikirantimes1@gmail.com