साईकिरण टाइम्स ब्युरो
सात्रळ |बाबासाहेब वाघचौरे|दि.1मार्च|सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाचेराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत ७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
या यशाबद्दल प्राचार्य.ए.एम.जरे, पर्यवेक्षक बी.एल.साळुंके, मार्गदर्शक बी.पी.पेटकर, विभागप्रमुख एस.डी.दिघे,पठाण.वाय.एफ,झावरे.एस.एस,कोहकडे बी. डी., विशाल गभाले, प्रा.दिघे व्ही.बी, जेष्ठ शिक्षक, मन्सूरी एस.एस, शेख.आर.ए, वाघ ए.बी, राशीनकर टी.एस ,प्रकाश कुलथे श्सतिश नालकर, वैभव वसावे, बर्वे एस.बी, थोरात डी.एस, सचिन पवार, शिवदास सातपुते, सौ.गोसावी. जी.ए, श्रीम.गावडे.पी.पी,श्रीम.दिघे, श्रीम.ढोकणे ,श्रीम.परसैय्या, श्रीम.शेलार, आदिंचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरूण कडू पाटील, अॅड विजयराव कडू पाटील,संभाजीराव चोरमुंगे,बबनराव कडू,भास्करराव फणसे, जनार्दन दिघे,शांतीभाऊ गांधी डाॅ.के.के बोरा,नानासाहेब दिघे,अनिल लोढा, युवानेते किरण कडू,अध्यक्ष पंकज कडू संरपच मनिषाताई शिंदे, उपसरपंच गणेश कडू ,सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ आदिंनी अभिनंदन केले.
Tags
शैक्षणिक