याप्रसंगी मा.विश्वास राव कडु पा.यांच्या सात्रळ येथील निवासस्थानी जागतिक संविधानव संसदीय संघ अर्थात ( वर्ड काॅन्स्टीट्युशन अॅड पार्लमेंट. असोसिएशन चे श्रीरामपुर चॅप्टर चे तसेच युनायटेड नेशन पुल चे सदस्य दत्ताजी विघावे यांच्या मार्गदर्शनाने व श्रीरामपुर चॅप्टरचे सहसचिव व सदस्य बाबासाहेब वाघचौरे यांच्या शुभहस्ते व चांगदेव पलघडमल यांच्या समवेत विश्वास राव कडु पा.यांचा हार, पुष्प, गुच्छ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
Tags
ताज्या घडामोडी
