दुरदर्शी विकासाचे मॅाडेल तयार करा, निधीची जबाबदारी माझी- ना.विखे पाटील, जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा : खोरेंनी दुरदर्शी विकासकामे करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, निधी कमी पडू देणार नाही
मोरया फाऊंडेशन आयोजित ज्येष्ठ नागरीक सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान करताना महाराष्ट्र…