श्रीरामपुरात वाहतूक नियंत्रण करायचे सोडून वाहतूक पोलीस कोपऱ्यात चिरीमिरीत व्यस्त...! वाहनचालकांना विनाकारण त्रास दिल्यास पोलखोल आंदोलन ; 'आप'चा खणखणीत इशारा
श्रीरामपूर : श्रीरामपुरात ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक पुरते हैराण झालेले आहेत.…