सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हैद्राबादच्या परेड ग्राऊंडवर शिवरायांचा जयघोष; महाराष्ट्राच्या ढोल ताशांनी परेडमध्ये मने जिंकली
मुंबई , दि १८ : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आह…