श्रीरामपूर तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे व्हा चेअरमन श्री दीपक चरण चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला आणि श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुधीरराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या वेळी खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन श्री सुरेश चौधरी,श्री अनिल जाधव, श्री प्रविण फरगडे पा ,श्री प्रेमचंद कुंकूलोल,श्री सुधीर वायखींडे, श्री रवि पाटील, श्री सागर भागवत, श्री दीनेश तरटे, संचालिका श्रीमती फासाटे लिलावती ,सौ फरगडे सुजाता प्रमोद ,माजी नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण,संस्थेचे सचिव श्री संजय चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री खंडेराव सदाफळ, श्री मनोज हिवराळे,सचिव श्री साहेबराव वाबळे, श्री विनित कुंकूलोल,श्री शुभम चव्हाण श्री सतिश गायकवाड,श्री प्रसाद चव्हाण आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.