महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी इब्राहिम शेख यांची निवड


श्रीरामपूर : देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन बहुजन फोर्सचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम फत्तुबाई शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

दिनांक 4/6/ 2024 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी इब्राहिम शेख यांची या पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान केले.

इब्राहिम शेख हे गेल्या दोन वर्षापासून पत्रकार संघाच्या जिल्हा सचिव पदावर उत्कृष्टपणे काम करीत असल्याची नोंद घेता त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री राज मोहम्मद शेख यांनी सांगितले त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने प्रदेश महासचिव उस्मान भाई शेख प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद के शेख मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे नाशिक जिल्हा अध्यक्ष सुखदेव केदारे अहमदनगर जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख कोपरगाव तालुका अध्यक्ष रवींद्र जगताप राहता तालुका अध्यक्ष राहुल कोळगे संगमनेर शहराध्यक्ष शहानुर बेगमपुरे संगमनेर तालुकाध्यक्ष मन्सूर भाई शेख नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई मुलानी मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया मालेगाव शहर कार्याध्यक्ष खलील शेख मालेगाव शहर उपाध्यक्ष शाहिद कुरेशी शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद पठाण येवला शहराध्यक्ष प्रकाश मालोकर येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी येवला तालुका उपाध्यक्ष सज्जाद अन्सारी राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी बेलापूर शाखा अध्यक्ष मुसा भाई सय्यद तसेच एजाज सय्यद असलम सय्यद शफिक शेख रियाज खान पठाण गुलाब भाई शेख अकबर भाई शेख रसूल सय्यद हमद पठाण अनिस भाई शेख मयूर मळठणकर लालू भाई सय्यद सौ बानोबी शेख सौ रेशमा शेख सौ राजश्री गायकवाड सौ साबीहा अंसारी सौ समिना आर शेख आधी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post