संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत महाले, डॉ. मैड डेंटल केअर सेंटरचे संचालक डॉ. सागर मैड, व डॉ कांचन मैड, डॉ अस्मिता लांडगे, डॉ स्मिता तांबे, डॉ साई खळदकर, सिस्टर, अनिता, गायत्री,व कोल्हे बाबा सह इत्यादी स्टाफ तसेच सायखिंडी येथील श्री. मनोहर दुध संस्थेचे चेअरमन मारुती दादा गांडोळे, उपसरपंच दिपक मोहनराव करंजकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ. सागर गांडोळे, श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव अँड. गणपतराव गांडोळे साहेब, संचालक संजय खतोडे साहेब,माजी सरपंच नवनाथभाऊ शिंदे साहेब,माजी केंद्र प्रमुख शिवनाथ पारधी साहेब , सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पारधी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश बो-हाडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गोपीनाथ गांडोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अँड शिवाजीराव ताजनपूरे साहेब, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम शिंदे, माजी उपसरपंच तुळशीराम गांडोळे, सामाजिक कार्यकर्ते बस्तीराम गांडोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गंगाधर चारूडे सर, आण्णासाहेब गांडोळे, मोहनराव शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रशांत खतोडे, अनिल नरवडे,आदींसह अनेक माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रेस फोटोग्राफर प्रसाद सुतार, कार्याध्यक्ष मुक्त पत्रकार प्रा. सुशांत सातपुते, सहसचिव दैनिक युवावार्ता, नायक , गावकरी प्रतिनिधी प्रा.राजु शेख, खजिनदार दैनिक सार्वमत प्रतिनिधी सेवा निवृत्त प्राचार्य जिजाबा हासे, जनता ठाणेदार न्युज चे संपादक रामा लोखंडे, प्रजासत्ताक न्युजचे संपादक सलीम शेख, प्रतिनिधी हुषेन पटेल, सी न्यूज पत्रकार संतोष डुबे, बंदी शाळा मालिकेचे निर्माते दिग्दर्शक पत्रकार वसंत बंदावणे , ओंकार संस्कर,न्युज सुपर वन चे दिनेश बांगर, पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार अँड संग्राम जोंधळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयराम खर्डे सर व गजानन गायकवाड सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालय चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद श्री समर्थ वर्पे , श्रीमती सुषमा काळे ,श्रीमती अनिता डांगे , श्रीमती सविता खर्डे , श्री रोहीदास गांडोळे , श्री रामेश्वर शिंदे, श्री स्वप्निल बो-हाडे, श्री राजेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.