जेटीएस हायस्कुल मध्ये वैदेही डावरे पहिली, अदिती काळे दुसरी तर साक्षी रेणीवाळ तिसरी


श्रीरामपूर
: बेलापूर येथील जे. टी. एस् हायस्कूलच्या दहावीच्या परिक्षेत वैदेही राहूल डावरे { 95.80 } गुण मिळवून विद्यालयात पहिली आली. तर आदिती संदिप काळे ही { 95.20 } गुण मिळवून दुसरी आली व साक्षी आदिनाथ रेणीवाळ ही { 94.२० } गुण मिळवून तिसरी आली.

त्यांनी मिळविलेल्या नेञदिपक यशाबद्दल त्यांच्या सर्वानीच अभिनंदनाचा वर्षाव  करुन शुभेच्छा दिल्या. वैदेही ही सेवानिवृत्त अध्यापक हरिहर डावरे व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे यांची नात तर अध्यापक राहूल डावरे यांची कन्या आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post