अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर

साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 सप्टेंबर 2020
शिरसगाव (वार्ताहर) जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारीणीस प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली असून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कामिटीचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी एकूण ९९ सदस्यांची जिल्हा कार्यकारिणी व २० कायम निमंत्रित सदस्य अशी जिल्हा व तालुक्यातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देणारी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्याची माहिती जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.

           जिल्हा कार्यकारिणीत श्रीरामपूरचे सचिन गुजर यांना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, १० सरचिटणीस, २२ सेक्रेटरी, २१ सचिव,१ खजिनदार व ३३ कार्यकारिणी सदस्य अशी ९९ सदस्यांची कार्यकारिणी करण्यात आली असून त्यात जिल्हा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व सर्व संघटना प्रमुख असे २० कायम निमंत्रित सदस्य निवडण्यात आले आहेत.

        कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष-सोन्याबापू वाकचौरे, कैलास शेवाळे, प्रवीण घुले, बाबासाहेब गुंजाळ, डॉ एकनाथ गोंदकर, बाळासाहेब चव्हाण, केशवराव मगर, धनसिंग भोयटे, इंद्रभान थोरात, हिरालाल पगडाल, कार्लस साठे, सरचिटणीस-माणिकराव मोरे, मीनलताई खांबेकर, बाळासाहेब हराळ, ज्ञानदेव वाफारे, ज्ञानेश्वर झडे, श्रीकांत मापारी, बाबासाहेब धोंडे, अंकुश कानडे, ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे, गणपतराव आगळे, चिटणीस भाऊसाहेब नवले, शिवाजी नेहे, तात्यासाहेब ढेरे, डॉ प्रमोद साप्ते, सुनील शिंदे, गजानन फुटाणे, महादेव कोकाटे, सोमनाथ घाडगे, सुदामराव कदम, ज्ञानदेव बाबर, विक्रांत दंडवते, प्रशांत कोते, संजय पोटे, पंढरीनाथ पवार, प्रा शिवाजी काटे, बाळप्पा पाचपुते,संजय महांडूळे, गंगाधर केशव बकाल पाटील, बाबासाहेब कोळसे, समीन बागवान, उमेश शेजवळ, हरिभाऊ अठवले, सहचिटणीस-आरिफ तांबोळी, रमेश कांगुणे, शंकर देशमुख तात्यासाहेब काळे, बाबासाहेब सय्यद, म्हातारदेव पालवे, मनसुख संचेती, दादासाहेब होन, जालिंदर काटे, सुलतान शेख, डॉ.विनायक दातीर, शामराव वाघस्कर, कैलास पटारे, नारायण टेकाडे, ज्ञानदेव गवते, सुरेश लोखंडे, सुरेश शिंदे, विष्णुपंत खंडागळे, सुभाष तोरणे, गुलाब शेख, प्रा बाबा खरात, खजिनदार=लक्ष्मण कुमावत, विशेष निमंत्रित सदस्य-महसूलमंत्री व अध्यक्ष प्रदेश कॉंग्रेस ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ सुधीर तांबे, आ.लहू कानडे, संभाजीराव फाटके, बाजीराव खेमनर, प्रताप शेळके, प्रदेशाध्यक्ष युवक कॉंग्रेस सत्यजित तांबे, विनायक देशमुख, अनुराधा नागवडे, करण ससाणे, नगराध्यक्षा संगमनेर दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष श्रीगोंदा शुभांगी पोटे, मीराताई शेटे, अजय फटांगरे, राजेंद्र वाघमारे, अनिस शेख, अध्यक्ष महिला कॉंग्रेस, अध्यक्ष सेवा दल, अध्यक्ष युवक कॉंग्रेस, अध्यक्ष एनएसयूआय, कार्यकारिणी सदस्य-दामू गीते, विजय पिचड, विलास आरोटे, काकासाहेब सकट, योगेश थोरात, शांतीलाल मासाळ, हनुमंत जाधव, कैलास पैलवान,मारुती पंडोरे,जयंत फुलमाळी, मच्छिंद कुटे,रमण गायकवाड,सौ रंजना औताडे, अनिकेत जाधव, अमोल पंडित,अशोक लेंडे,गणेश सोनवणे,प्रभाकर शेलार,जगन्नाथ कोरडे,नवाब शेख,संदीप काकडे,नामदेव तांबे,रिजवान शेख,गंगाधर गायकवाड,दादापाटील आढाव,सोपानराव वीटनोर,अमोल रहीफळे,डॉ सुधाकर जोशी, सुरेश निकाळजे,आसिफ इनामदार,राजदिन काळे,विजय हरिहर,विलास महामुनी,सचिन दिघे,या नवनियुक्त सर्व मान्यवरांचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post