साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 जुलै 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परिक्षेत खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व रावसाहेब बाळाजी पाटील थोरात उक्कलगाव महाविद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 94.38% इतका लागला आहे. या वर्षीही निकालात मुलीनींच बाजी मारली. विद्यालयात, कु साक्षी विलास जगधने 95.20% गुण मिळवून,व बेलापूर जे टी एस परिक्षा केद्रात प्रथम क्रमांक मिळविला. कु जयश्री संजय थोरात 89.40% गुण मिळवित द्वितीय क्रमांक मिळविला असून अनिकेत शरद गोळे याने विद्यालयात 88.80% गुण मिळवित अनुक्रमे तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष बी आर आदिक, संस्थेच्या चेअरमन श्रीमती पुष्पाताई आदिक, सचिव अविनाश आदिक, श्रीरामपूर नगरपालिकाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, सहसचिव शहाराम शेटे, संस्थेचे सदस्य सुनिल बन्सीभाऊ थोरात, श्रीरामपूर देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पा थोरात, प्राचार्या सौ सुमती औताडे, भाऊसाहेब कर्डीले, नंदकुमार थोरात, मंच्छिद्र जाधव, दिलीप थोरात, विलास जगधने, शरद थोरात, दिपक थोरात, नानासाहेब थोरात, विनोद थोरात, सुभाष दरंदले, सौ.अर्चनाताई गुजांळ, स्वाती थोरात, मंगलताई सातपुते यांच्यासह रमेश वलटे, गणेश बंगाळ, उत्तमराव गोरे, रमेश बोरकर, कैलास उंडे प्रकाश पारखे श्रीमती रोहिणी बनकर राजेद्र वाकचौरे दत्तात्रय वाघमोडे सुधीर रोकडे रंभाजी कोळगे रवीद्र थोरात गुलाबराव गाडेकर ग्रंथपाल साहेबराव गाडेकर आदी,सह शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.