- साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 जुलै 2020
सोनई | प्रतिनिधी | नेवासा तालुक्यातील सोनई येथे कोरोना (covid19) सदृश लक्षण असलेल्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील दहा व्यक्तीचे कोरोना अहवाल गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली आहे.