![]() |
स्व. प्रभाकर तुकाराम बोरुडे |
श्रीरामपूर | प्रभाकर तुकाराम बोरुडे यांचे नाशिक येथे वृद्धपकाळाने नुकतेच ( दि. 2 ) दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातू, नात असा परिवार आहे.
माजी शिक्षक विस्तार अधिकारी स्व.तुकाराम आबाजी बोरुडे गुरुजी यांचे ते द्वितीय चिरंजीव होते. श्रीरामपूर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी स्व.गोविंदराव कानडे यांचे ते भाचे होत. तर मुळा प्रवरा वीज संस्थेचे कर्मचारी व पत्रकार स्व.अरविंद तुकाराम बोरुडे यांचे ते जेष्ठ बंधु होते.