श्रीरामपूर | स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरच्या वतीने, सतिश सौदागर यांच्या कार्यालयात सावरकरांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब आहिरे, शहर संघटन सरचिटणीस सतिश सौदागर , सरचिटणीस विजय लांडे , मा.युवा मोर्चा अध्यक्ष संजय यादव , विशाल अंभोरे , सुहास पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.