महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खिचडीचे वाटप



श्रीरामपूर : महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.  

साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 21फेब्रुवारी 2020 
श्रीरामपूर | महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने  महाशिवरात्री  निमित्त शुक्रवारी (दि.21) खिचडीचे  वाटप करण्यात आले. 

           यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ .संजय नवथर , शहराध्यक्ष निलेश सोनवणे,  मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष उदय उदावंत, तालुकाध्यक्ष विकी राऊत, तालुका संघटक गणेश दिवसे,  शहराध्यक्ष विष्णू अमोलिक, उपतालुकाध्यक्ष गणेश अहिरे ,  लक्ष्मण दासरजोगी, कामगार सेना सरचिटणीस नंदू गंगावणे, शहर सरचिटणीस  ज्ञानेश्वर काळे, शहर संघटक जावेद शेख, शहर उपाध्यक्ष राजु शिंदे, चेतन दिवटे, उपतालुकाध्यक्ष अतुल तारडे,  राजु वायकर,  करण कापसे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

Rajesh Borude

Previous Post Next Post