श्रीरामपूर : श्रीरामपूर हेड पोस्ट ऑफिस इमारतीवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली आहे.

श्रीरामपूर : श्रीरामपूर हेड पोस्ट ऑफिस इमारतीवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक विदयुत रोषणाईकडे  शहरवासीयांचे लक्ष वेधले जात आहे. विदयुत रोषणाई केल्यामुळे शहरात उत्साहवर्धक  वातावरण तयार झाले आहे. 



Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post