आता सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध; डेपोतूनच प्रती ब्रास वाळू ६०० रुपयांत, वाहतूक खर्च नागरिकांनी करण्याची तरतूद : महसूल विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब
मुंबई, दि. 5 : राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागान…