केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन ; येत्या २५ वर्षासाठी पाणी पुरवठा योजना उपयुक्त ठरणार-पालकमंत्री
पुणे दि.७ : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील य…