नवीन आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा - मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास, नवीन मार्गाचे उद्घाटन, डेमू सेवेचा प्रारंभ ; बीडवासियांच्या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा पूर्ण
बीड : नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची …