श्रीरामपूर : अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त श्रीरामपूर शहरात गुलमोहर कॅालनीचे मुख्य प्रवर्तक केतन खोरे पाटील यांच्या पुढाकाराने प्रभू श्रीरामांची आरती महिलांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका स्नेहल खोरे, अनिल उनवणे, अध्यक्ष अण्णासाहेब पंडित, प्रद्या उनवणे, संतोष घोडेकर, विवेक भोईर, अरुण बर्डे, संतोष होते, विनायक जाधव, सुरेंद्र गोरे, अमोल माळवे, युवराज पाटील, श्री.भगत, सविता घोडेकर, संगिता पंडीत, मनिषा बर्डे, वर्षा भोईर, नूतन माळवे, पाटील ताई, फणसे ताई आदी उपस्थित होते.