मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची स्व. बाळासाहेब लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट


श्रीरामपूर : मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब नायगाव येथे राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आले असता स्व. बाळासाहेब लांडे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. Bमोठ्या उत्साहात लांडे पाटील परिवाराकडून स्वागत व औक्षण करण्यात आले.

भेटी दरम्यान खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेब व बाळासाहेब लांडे पाटील यांच्या जुन्या आठवणींना  उजाळा देऊन कै. साहेबांना आदरांजली अर्पित करण्यात आली याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पठारे माजी सभापती नानासाहेब पवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद राव नवले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने व ग्रामस्थ उपस्थित होते

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post