हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीरामपूर शिवसेनेतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी बडदे बोलत होते.
यावेळी अभिवादन श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, जिल्हा संघटक डॉ.महेश क्षीरसागर, पत्रकार करण नवले, बाळासाहेब भांड, व्यापारी आघाडी सेना जिल्हाध्यक्ष रामा अग्रवाल, वाहतूक सेना शहर संघटक यासीन सय्यद, महिला आघाडीच्या सौ. शारदा, नगरसेवक मुख्तार शहा, नगरसेवक ताराचंद रणदिवे, सोमनाथ गांगड, बेलापूर शहर प्रमुख लखन भगत, युवासेना शहर प्रमुख निखिल पवार, मेजर डांगे, सागर हरके, संदीप जगधने, जालिंदर करपे, उपशहर प्रमुख रोहित भोसले, प्रवीण शिंदे, विभाग प्रमुख किशोर फाजगे, हिरेंद्र गुप्ता, विकास भांड,दीपक थोरात , रझ्याक पठाण विभाग प्रमुख दिनेश पोपळघट, श्री. कदम, दीपक गुंजाळ, बंडू वाघमारे, विभाग प्रमुख सुनील फुलारे गोपाळ वायन्देशकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.